सदस्य नोंदणी
Logo

ऑनलाइन नोंदणी - विश्व हिंदी महासंघ भारत

विश्व हिंदी महासंघ भारत च्या अधिकृत नोंदणी पोर्टलवर जाण्यासाठी आणि नोंदणी पूर्ण करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

नोंदणी अर्ज उघडा
Slider Image

मातृशक्ती प्रकोष्ठ

भारतीय संस्कृतीमध्ये मातृशक्तीला अनादी काळापासून शक्ती, ज्ञान आणि करुणेचे रूप मानले गेले आहे.

गोरक्षा प्रकोष्ठ

गोमातेमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास असतो. तिच्याबद्दल अतूट आदर आणि सेवा करणे हे प्रत्येक सनातनी व्यक्तीचे कर्तव्य आहे.

व्यापार प्रकोष्ठ

स्वदेशी व्यापार आणि आत्मनिर्भरतेला चालना देऊन ते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवणे.

" संघटनेची शक्ती, हिंदुत्वाचा गौरव, राष्ट्रसेवेची ज्योत "
हिंदु समाजात एकोपा, न्याय, गौ रक्षण व महिला सुरक्षा हीच आमची प्रतिज्ञा | जय श्रीराम | जय हिंदुराष्ट्र

विश्व हिंदु महासंघ (भारत)-उद्देश

🌿 सनातन चेतना • सामाजिक समरसता • हिंदू एकता • राष्ट्र पुनरुत्थान 🌿
🔹 सनातन संस्कृती, सेवा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित संघटना 🔹 हिंदू समाजाचे संघटन व सशक्तीकरण हे मुख्य ध्येय 🔹 एकता, जागरूकता आणि स्वाभिमान निर्माण करण्यासाठी कार्य 🔹 राष्ट्रसेवा व सांस्कृतिक विचारांनी प्रेरित सामाजिक उपक्रम 🔹 सेवा • संस्कार • संघटन हे महासंघाचे मूलभूत आधार
🤝 संघटन कार्य
🔸 गाव, तालुका, जिल्हा ते राष्ट्र स्तरावर विस्तार 🔸 विविध समाजघटकांना एकत्र आणणे 🔸 सामाजिक समरसता वाढविणे 🔸 सकारात्मक हिंदू एकतेचा संदेश पोहोचवणे
🛡️ समाजहित व सेवा कार्य
🔸 गरजू घटकांना मदतीचा हात 🔸 आरोग्य शिबिरे, रक्तदान व समाजसेवा 🔸 महिला व युवक सशक्तीकरण 🔸 कायदेशीर जागरूकता व सामाजिक सहकार्य 🔸 आपत्ती काळात मदतकार्य
📚 शिक्षण व संस्कार
🔸 संस्कारित पिढी घडविण्याचे कार्य 🔸 युवक नेतृत्व विकास 🔸 विद्यार्थी मार्गदर्शन 🔸 भारतीय इतिहास व संस्कृती जागरण 🔸 व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम
💼 आर्थिक स्वावलंबन
🔸 व्यापारी व उद्योजकांना जोडणे 🔸 कौशल्य विकास व रोजगार निर्मिती 🔸 आत्मनिर्भर समाज निर्माण 🔸 ग्रामीण विकासाला चालना
🐄 संस्कृती व पर्यावरण संरक्षण
🔸 गोसंवर्धन व जनजागृती 🔸 भारतीय परंपरांचे संवर्धन 🔸 वृक्षारोपण व जलसंवर्धन 🔸 निसर्ग संरक्षणाचे अभियान
🌺 महासंघाचे ध्येय
🔹 संस्कारित, संघटित आणि सक्षम समाज 🔹 राष्ट्रभक्ती व सेवा भावनेचा प्रसार 🔹 सामाजिक समरसतेतून सकारात्मक परिवर्तन 🔹 युवक व मातृशक्तीला नेतृत्वाची संधी 🔥 विश्व हिंदु महासंघ (भारत) 🔸 सेवा कार्यातून समाजाशी नाते 🔸 संस्कारातून भविष्यनिर्मिती 🔸 संघटनातून शक्ती निर्माण 🔸 स्वावलंबनातून प्रगतीचा मार्ग 🔸 राष्ट्रनिर्माणासाठी अखंड योगदान
🚩 संघटित समाज • सक्षम भारत 🇮🇳 🚩 सेवा • संस्कार • संघटन 🚩 🙏 जय श्रीराम । जय भारत 🙏

सतीश आनंदकर - सामाजिक कार्य

विश्व हिंदू महासंघ (भारत)

सनातन धर्म, हिंदू समाज आणि राष्ट्रहिताचे रक्षण व सक्षमीकरण करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. ही संघटना महंत अवैधनाथ जी यांच्या विचारांनी आणि संघटित प्रयत्नांनी प्रेरित होऊन कार्य करते.

सनातन हिंदू समाज एकता

जात, वर्ग, प्रांत आणि भाषा यांच्यातील भेदभावाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सनातन हिंदू समाजाला एका सूत्रात बांधणे.

मातृशक्तीचे सक्षमीकरण

मातृशक्तीला सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय उपक्रमांमध्ये अग्रगण्य व नेतृत्वाची भूमिका देणे.

राष्ट्रहित सर्वोपरी

सनातन धर्म आणि संस्कृतीचे संवर्धन, सक्षमीकरण आणि राष्ट्रहितासाठी संपूर्ण समर्पण.

सेवा, संस्कार आणि संघटन

समाजाला सेवाकार्याची आणि सुसंस्कारांची जाणीव करून देऊन त्यांना स्वावलंबी (आत्मनिर्भर) बनवणे.

सनातन हिंदू युवकांमध्ये राष्ट्रवाद आणि संस्कार

युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, चरित्र निर्माण, शिस्त आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना जागृत करणे.

गोवंश संरक्षण

भारतीय गोवंशाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि समाजात गोमातेचे महत्त्व व वैशिष्ट्ये याबद्दल जनजागृती करणे.

विश्व हिंदु महासंघ

सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कामाचे विवरण

सामाजिक एकोपा

मड्डी वस्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव, धार्मिक सलोखा, हिंदुश्री प्रतिष्ठान.

गौ रक्षण & आरोग्य

गौ रक्षण, कोव्हीडमध्ये औषधे, अन्नधान्य, जनावरांना चारा वाटप, आरोग्य सेवा शिबीर.

शौर्य जागरण यात्रा

जिल्ह्यात कावड यात्रा, युवक मेळावा, साधु संत मेळावा, युवती मेळावा, आत्मसंरक्षण प्रशिक्षण.

आंदोलने व मोर्चे

असंख्य आंदोलन, निवेदन सभा, जमिनी स्तरावरील कार्य व नेतृत्व.

मंदिर पुनरुत्थान

जीर्ण व पडलेल्या मंदिरांचा पुनरोत्साह, मदत व प्रोत्साहन.

व्यायामशाळा व उद्योजकता

ओपन जिम, तालीम, व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, नवयुवकांना प्रोत्साहन.

विश्व हिंदु महासंघ (भारत) – कार्यविस्तार

पंढरपूर वारी सेवा

१२,००० भाविकांसाठी आरोग्य सेवा.

तुळजापूर यात्रा

२ लाख+ भाविकांची मोफत आरोग्य सेवा.

नवरात्र महिला आरोग्य

रुपाभवानी मंदिरात हजारो महिलांसाठी मोफत शिबीर.

पशुधन लसीकरण

मोफत लसीकरण शिबीर, अतिवृष्टीग्रस्तांत आरोग्य.

धर्मांतरण प्रतिबंध

सोलापुर जिल्ह्यात ३ ठिकाणी धर्मविरोधी कारवाई थांबवून कायदेशीर यश.

सेवा वस्ती उपक्रम

साप्ताहिक आरती, मिलन, स्वच्छता मोहीम, वृक्षरोपण.

अवैध कत्तलखाने बंद

शहरात व जिल्ह्यात कायदेशीर यश.

गौशाळा व खेळ प्रोत्साहन

गौशाळा सुरुवात, मैदानी खेळ, नवयुवक प्रोत्साहन.

कावड यात्रा नियोजन

हत्तरसंग कुडल ते श्री सिध्दरामेश्वर मंदिर, शेकडो कार्यकर्त्यांसह.

अधिक कार्यक्रमांचे व्हिडिओ पहा
×

संपर्क करा

सेवा, सहकार्य व अधिक माहितीसाठी संपर्क साधा

संपर्क क्रमांक

+91 9763941209

महाराष्ट्र

ईमेल

अधिक माहितीसाठी ईमेल करा